Pune
08048050185
+918698282507

शारदीय पंचकर्म उपचार शिबिर- दि. 25 नोव्हें 2019 ते...

शारदीय पंचकर्म उपचार शिबिर- दि. 25 नोव्हें 2019 ते 25 डिसें 2019 पंचकर्म ही एक पारंपारिक आयुर्वेदिक पंचकर्म उपचार पध्दती आहे जी आपल्या शरीराला पुनरुज्जीवित करण्यात मदत करते. आयुर्वेदानुसार, विरेचन उपचारांसाठी म्हणजेच आयुर्वेदिक औषधांद्वारे शुद्धीकरणासाठी कार्तिक-मार्गशीर्ष महिना योग्य आहे. हे शुद्धीकरण उपचार आपल्याला शरिरातील अतिरिक्त व खराब पित्त बाहेर काढण्यात मदत करते. या उपचाराने आपल्याला पित्ताचे विकार, त्वचेची समस्या, लठ्ठपणा, मासिक पाळीच्या तक्रारी, पीसीओडी, वंध्यत्व, श्वसन समस्या, पोटाचे विकार, इत्यादीसारख्या आरोग्याच्या दीर्घकालीन समस्यांपासून मुक्तता मिळू शकते. सर्वसाधारण माणसाला या विरेचन उपचारा बद्दल माहीती व्हावी तसेच उपचारांचा लाभ मिळावा या उद्देशाने आम्ही या शिबिराची व्यवस्था करीत आहोत.
 2019-12-21T03:10:13

Keywords

footerhc