Pune
08048050185
+918698282507

Shirodhara Treatment | Stress Detox Shirodhara ...

Shirodhara Treatment | Stress Detox Shirodhara - is a treatment method in Ayurveda. There is a growing demand for this treatment as an ayurvedic tranquilizer as well as a stress detox. This treatment is a boon for insomniacs. "Shirodhara" treatments are very useful for getting a good night's sleep without taking a pill or taking a sleeping pill slowly. Hair complaints, headaches, brain disorders, mental stress, chest tightness etc. Shirodhara treatment is very beneficial for all types of complaints. Even the treatment of chronic diseases like cancer- "Shirodhara" is proving to be useful as a supplementory treatment. Given the current changing lifestyle, it is important to manage stress in a timely manner. Heads up on weekends or as needed. So that, we can maintain our health. Make Shirodhara treatment is a part of lifestyle. The whole world is taking advantage of this. Take a look. Definitely you will get a happy experience. शिरोधारा उपचार | Stress Detox शिरोधारा - आयुर्वेदातील एक उपचार पद्धती आहे. आयुर्वेदिक tranquilizer तसेच stress detox म्हणून ह्या उपचार पद्धतीची जगभर मागणी वाढत आहे. झोप न लागणाऱ्या व्यक्तींसाठी हा उपचार म्हणजे वरदान आहे. औषधाची गोळी न खाता झोप यावी म्हणून किंवा खात असलेली झोपेची गोळी हळू हळू कमी करणे साठी " शिरोधारा" उपचारांचा खूप फायदा होतो. केसांच्या तक्रारी, डोकेदुखी, मेंदूचे विकार, मानसिक ताणतणाव, छातीत धडधड होणे इ. सर्व प्रकारच्या तक्रारींवर शिरोधारा उपचारांचा खूप फायदा मिळतो. अगदी कॅन्सर सारख्या दुर्धर व्याधीच्या उपचारांना " शिरोधारा थेरपी" पूरक उपचार म्हणून उपयोगी ठरत आहे. सध्याची बदललेली जीवनशैली बघता, ताण तनावांचे व्यवस्थापन वेळीच करणे आवश्यक आहे. वीकेंड किंवा गरजेनुसार शिरोधारा करावी. जेणेकरून, आपण आपले स्वास्थ्य राखू शकतो. शिरोधारा उपचार जीवनशैली चा भाग बनवायला हरकत नाही. सारं जग ह्याचा फायदा घेत आहे. तुम्हीही एकदा घेऊन पहा. आनंदी अनुभव नक्की घ्याल.
 2021-06-22T07:02:10

Keywords

footerhc